खाद्यभ्रमंती
प्रत्येक बाईची मग
नजर होते वक्र
नव्या दिवसाची सुरवात
करण्या तयारी होते सुरू
भाज्या लागतात मग
भोवती फेर धरू
आईच्या डोक्यात सार्यांच्या
आवडीनिवडी फिट
तिच्या हातची असते
कोनतीही भाजी हिट
तरीही असतो एक प्रश्न तिला
काय बनवू जे आवडत तुला
अन्नपूर्णा असुनही घरची
प्रश्न ही सतावतात तुला
प्रत्येक पदार्थ असतो तुझ्या
मायेमध्ये घोळलेला
अनुभवाच्या तव्यावर
खरपूससा पोळलेला
राञी झोपताना सुरू होते
डोक्यात नवे चक्रप्रत्येक बाईची मग
नजर होते वक्र
नव्या दिवसाची सुरवात
करण्या तयारी होते सुरू
भाज्या लागतात मग
भोवती फेर धरू
आईच्या डोक्यात सार्यांच्या
आवडीनिवडी फिट
तिच्या हातची असते
कोनतीही भाजी हिट
तरीही असतो एक प्रश्न तिला
काय बनवू जे आवडत तुला
अन्नपूर्णा असुनही घरची
प्रश्न ही सतावतात तुला
प्रत्येक पदार्थ असतो तुझ्या
मायेमध्ये घोळलेला
अनुभवाच्या तव्यावर
खरपूससा पोळलेला