ती , तो आणि पाऊस
ती पाऊस मला खूप आवडतो
ओलचिंब भिजायला
थेंबाना ओंजळीत झेलून
तुला चिंब भिजवायला
तो पाऊस नेहमी येतो
मग वाटा ओल्या होतात
आठवणी थेंबासोबत तुझ्या
मग भेटीला येतात
ती तू आणि मी अन
अवखळ पावसाचा खेळ
सोबतीत तुझ्या भिजाव
टळून जाऊ दे वेळ
तो सरीसारख धावून येण
अन गालामध्ये हसण
ओल्या केसांनी अंगावर माझ्या
तुझ पाणी उडवत बसण
ती तूच माझ आकाश अन
तूच माझी जमीन
निर्झर बनून छोटासा
तुझ्यात सामावून जाईन
तो पाऊस अन आपल
नात जन्मोजन्माच
एक होऊन जगण
आख्यान आपल्या प्रेमाच
ती पाऊस मला खूप आवडतो
ओलचिंब भिजायला
थेंबाना ओंजळीत झेलून
तुला चिंब भिजवायला
तो पाऊस नेहमी येतो
मग वाटा ओल्या होतात
आठवणी थेंबासोबत तुझ्या
मग भेटीला येतात
ती तू आणि मी अन
अवखळ पावसाचा खेळ
सोबतीत तुझ्या भिजाव
टळून जाऊ दे वेळ
तो सरीसारख धावून येण
अन गालामध्ये हसण
ओल्या केसांनी अंगावर माझ्या
तुझ पाणी उडवत बसण
ती तूच माझ आकाश अन
तूच माझी जमीन
निर्झर बनून छोटासा
तुझ्यात सामावून जाईन
तो पाऊस अन आपल
नात जन्मोजन्माच
एक होऊन जगण
आख्यान आपल्या प्रेमाच
No comments:
Post a Comment